राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी..!

वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस

0
77
  • राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. एका बाजुला तापमानात वाढ झाली असतानाच दुसऱ्या बाजूला विविध भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, परभणी, इंदापूर या भागात वादळी पाऊस सुरु आहे. तर काही भागात वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. 

 

Continues below