Wednesday, June 3, 2026

National

spot_img

विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये निराशा जनक नाराजी..!

इंडिगोविमानसेवेचा सावळा गोंधळ अद्यापही सुरुच आहे. इंडिगोच्या गचाळ व्यवस्थापनाने गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रस्त करून सोडले आहे. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी, निराशा आणि संतापाचे चित्र आहे. विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले. मुंबईत विदेशी महिलेचा राग इतका वाढला की तिने थेट विमान कंपनीच्या काउंटरवर चढून थयथयाट केला. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका प्रवाशाची बॅगच मुंबईला आली नसल्याने तो तुफान राडा घालताना दिसतोय

International

RELATED ARTICLES